रावण

४:३८ म.उ. Kedar Bhope 0 Comments

एकदा रावणाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि तो श्रीरामांना माफी मागायचे ठरून अयोद्ध्येला जातो. प्रभुरामाच्या महालाचा दरवाझा ठोठावतो. श्रीराम दारवाझा उघडतात. पण रावण काही न बोलता विचार करत उभा राहतो… कसला विचार बरे ? - - - - - कुठल्या तोंडाने माफी मागू ?

0 टिप्पणी(ण्या):