उपमा

८:२१ म.उ. Kedar Bhope 0 Comments

बेल वाजली
गुण्या:- 'मावशी, सनी आहे का?'
मावशी:- 'हो, आहे ना. आत्ताच घरी आलाय, गरम गरम उपमा खातोय. तुला पण भूक लागली असेल ना?'
गुण्या:- 'हो ना'
मावशी:- 'मग घरी जाऊन काही तरी खाऊन का येत नाहीस? 

0 टिप्पणी(ण्या):