बंडू

३:२० म.उ. Kedar Bhope 0 Comments

मास्तर : रेडीओ आणि वर्तमान पत्र यात काय फरक आहे ..
.
.
.
.
. .
बंडू (खूप विचार केल्यानंतर ) : बघा मास्तर , आपण पेपर मध्ये
म्हणजेच वर्तमान पत्रात चपात्या गुंडाळून घेऊन जाउ
शकतो आणि रेडीओमध्ये तसे नाही करू शकत ...
ऐकून मास्तर कोमात .....:P

0 टिप्पणी(ण्या):