Header Ads

  • Latest

    बंडू

    बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
    मास्तर : बर बाळा, विचार .
    बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
    मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
    बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
    ... मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?

    बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    Post Bottom Ad