मक्या

३:०८ म.उ. Kedar Bhope 1 Comments

मक्या : गरम काय आहे ?

वेटर: चाउमीन.

मक्या : आणखी गरम?
... ...
वेटर: सूप.

मक्या: आणखी गरम?

वेटर: गरम पानी.

मक्या : आणखी गरम?

वेटर: आगीचा गोला आहे....

मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय्ची आहे ..

1 टिप्पणी: