कटाप्पाने बाहुबलीला का मारले..?

कटाप्पाने बाहुबलीला का मारले..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण..
बाहुबलीला जान्हवीच्या पोटी जन्म घ्यायचा होता. 😁 😁 😁

wi-fi

बंड्या रोज चिंगीच्या घरासमोर तासन् तास उभा रहात असे. चिंगीनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही.
पण नंतर चिंगी ला तो आवडायला लागला. पण तो फक्त ऊभा रहायचा. बहुतेक विचारायला घाबरत असेल म्हणून चिंगीच त्याला एक दिवस म्हणते, अजुन किती दिवस असा तरसवणार ? विचारुन टाक माझं उत्तर हो असेल.
त्यावर बंड्या म्हणाला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ओ ताई.... असं काही नाही आहे. तुमच्या wi-fi ला पासवर्ड नाही आहे. फ्री मध्ये नेट वापरायला मिळतं म्हणून येथे थांबतो रोज..

अवकाश यान

पुणे : एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवर'
एक अवकाश यान येते.. आकाशातून
मोठी लाईट मारुन एलिअन
घोषणा करतात..
" आजपासून पुणे आमच्या ताब्यात
आहे..!! "
.
.
. .
.
.
.
खालून कुलकर्णी काकू:
ते काही असू दे... पण गाडी गेट
समोर लावायची नाही 😂😂😂

पुणेरी पाटी

पुणेरी पाटी
"आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे
नाही! स्थळ आणून त्रास देवू
नये..अपमान करण्यात येईल."
-श्री व सौ. गोखले

त्या पाटीवर जाऊन एकाने
लिहिले:
"तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज
वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या
स्थळी फिरताना दिसते...लवकर
उरकून टाका ..!"😝😜

फोटोग्राफर

एक काकू, आपल्या 6 वर्ष्याच्या पोरला घेऊन फ़ोटो काढयाला, फोटोग्राफर कड़े गेली...

फोटोग्राफर पोराला प्रेमानी- “बेटा, इकडे बघ ...या कैमऱ्यातुन आत्ता कबूतर निघेल!😙

पोरगा :- “फोकस एडजस्ट कर पाहिले
बापाले नको शिकू।

पोर्ट्रेट मोड यूज कर, मैक्रो ,
ISO 200 च्या अंदर ठेव !
High resolution pic यायला पाहिजे…
Facebook अपलोड करय्ची हाय
क़बुतार निकते म्हने...
त़ा बापान ठेवल होत का क्यामेरयात कबुतर 😡


फोटोग्राफर:- कोन्या शाळेत शिकत रे बा ??
😰


पोरगा:- जिल्हा परिषद् प्राथमिक शाळा..

तूले काय वाटले IIN ??
😌😉😎
नकली धंदे नहीं शिकोले मा बापान मले... चुपचाप फोटो काढ |
😝😝😝