Header Ads

 • Latest

  फोटोग्राफर

  एक काकू, आपल्या 6 वर्ष्याच्या पोरला घेऊन फ़ोटो काढयाला, फोटोग्राफर कड़े गेली...

  फोटोग्राफर पोराला प्रेमानी- “बेटा, इकडे बघ ...या कैमऱ्यातुन आत्ता कबूतर निघेल!😙

  पोरगा :- “फोकस एडजस्ट कर पाहिले
  बापाले नको शिकू।

  पोर्ट्रेट मोड यूज कर, मैक्रो ,
  ISO 200 च्या अंदर ठेव !
  High resolution pic यायला पाहिजे…
  Facebook अपलोड करय्ची हाय
  क़बुतार निकते म्हने...
  त़ा बापान ठेवल होत का क्यामेरयात कबुतर 😡


  फोटोग्राफर:- कोन्या शाळेत शिकत रे बा ??
  😰


  पोरगा:- जिल्हा परिषद् प्राथमिक शाळा..

  तूले काय वाटले IIN ??
  😌😉😎
  नकली धंदे नहीं शिकोले मा बापान मले... चुपचाप फोटो काढ |
  😝😝😝

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad