विदेश

६:४७ म.उ. Kedar Bhope 1 Comments

सर - नितिन, मला सांग या जगात किती देश आहेत ?

नितिन - फक्त एकच देश आहे, तो म्हणजे ’भारत’.

सर - अरे मुर्खा जगात एकचं देश कसा असेल?

नितिन - कारण बाकी सर्व तर ’विदेश’ आहेत....

1 टिप्पणी: