एक इंटरनेट प्रेम कथा...

९:५६ म.उ. Kedar Bhope 0 Comments

त्या दिवशी तिला,

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला,

तिने accept पण केला,

आणि आमचा chatting   सुरु झाला....  ;) गेले दिवस चार - पाच...

राहू ना गेले मलाच...

न वेळ घालवता म्हणालो मी तिला- 

" I Love You" 

"आवढतेस खूपच तू - 

देशील का दिल तुझा, मला तू.... "सुन्न होउन काही वेळ....

एकदाच खिदकन हसाली....

भिती वाटली मला.. खरंच...--

कुठे वेढी तर नाही झाली ? ?  ?     ???थोड्या वेळानंतर तिची हँसी थांबली...

त्यनंतर smiley पाठवत म्हणाली--

"माझ्याशी बोलता असे का वाटले तुला... ? ?

जर मी असे काही सांगितले असेन तर - माफ कर मला...

पण मी असे काही बोललि असे काही आठवत नाही मला.... :-\

मी काहीच करु शकत नाही जर " Infatuation "  झाला असेल तुला...


            आपण फ्रेंड्स राहू शकतो - 'जर काहि प्राब्लेम नाही तुला'...
            
            तुझी  online hunt  चालू दे जर Girl friend  हवी असेल तुला...."त्या दिवसातून बनलो मी तिचा Friend

आता परत शोधत आहे नवीन Girl Friend....    :P 

0 टिप्पणी(ण्या):