बेडरूम

९:१५ म.उ. Kedar Bhope 0 Comments

एका रात्री बंड्याची बायको रात्री उशिरा घरी परत
आली बेडरूम मध्ये गेल्यावर तिने पाहिले कि ब्लांकेट
च्या बाहेर
२ ऐवजी ४ पाय दिसत आहे..ती जाम भडकली तिथे
असलेल्या झाडूने बदड बदड झोडपले
... ... ... आणि पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेली असता तिथे बंड्या तिचीच वाट बघत पेपर वाचत बसला होता..
तो तिला प्रेमाने म्हणाला
"तुझे आई वडील आले आहेत, तुझी वाट बघून शेवटी ते
आपल्या बेडरूम मध्ये झोपले "
तू त्यांना भेटलीस का..

0 टिप्पणी(ण्या):