करण्यास अवघड अश्या ३ गोष्टी :

६:५८ म.उ. Kedar Bhope 0 Commentsकरण्यास अवघड अश्या ३ गोष्टी :

१. तुम्ही तुमचे केस मोजू शकत नाही .

२. तुम्ही तुमचे डोळे साबणाने धुवू शकत नाही .

३. जीभ बाहेर काढून श्वास घेऊ शकत नाही.:::बस झाल .... आता भुकेल्या कुत्र्यासारखी जीभबाहेर काढून श्वास घेणे थांबवा जीभ आतघ्या
:) :) :) :) :)

0 टिप्पणी(ण्या):