स्कार्फ

३:४१ म.उ. Kedar Bhope 0 Comments

एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो
तिच्यासोबत फिरायला मग बाहेर निघतो
गाडी अगदी तुफानी स्पीडने चालवतो
पण अचानक तेव्हा लाल सिग्नल लागतो
सिग्नल निघला कि मग पुन्हा जोशात निघतो
पण ट्राफिक हवालदारापुढे जाऊन गाडीचा गेर
अडकतो
आणि तो हवालदार त्या पोरीचा बाप असतो
डोळे वटारून तो त्यांच्याकडे बघतो
मग मुलगा त्याला बघून खूपच घाबरतो
आणि मुलीचा तर आवाजच बसतो
पण त्या पोरीचा बाप त्यांना जायला सांगतो
भाऊ
हा सगळा फायदा पोरीच्या त्या स्कार्फचा अस
आणि स्कार्फ तोंडावर असला कि बाप सुद्धा
आपल्या पोरीला ओळखायला फसतो. खि खि खि

0 टिप्पणी(ण्या):