मच्छर

२:३२ म.उ. Kedar Bhope 0 Comments

मुलगी : काय करतोस ..?
मुलगा : मच्छर मारतोय
मुलगी : किती मारले आत्तापर्यंत ..?
मुलगा : टोटल 5 ..(3 female 2 male)
मुलगी : काहीपण..!
तुला कसे कळले ते male आहेत की female ..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : सोपं आहे ..3 आरश्यापाशी बसले होते 2 बिअर पाशी घोंगावत होते...

0 टिप्पणी(ण्या):