Header Ads

 • Latest

  नागीण

  गण्या : अरे मित्रा ” अरेंज मॅरेज ” म्हणजे काय ?

  बंड्या : सोप्प आहे रे , समज… तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

  ... गण्या : ठीक आहे …आणी ” लव मॅरेज ” म्हणजे काय ?

  बंड्या : लव मॅरेज ” म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो ” फूस फूस … चाव ना मला ..चाव ..“

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad