Header Ads

 • Latest

  नापास

  बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ’बाबा‘ म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
  सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
  बाप : काय लागला निकाल?
  चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक…

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad