Header Ads

 • Latest

  …बंड्या

  बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो…
  बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो ..
  चिंगीचे बाबा : कधी पासून .
  बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून
  चिंगीचे बाबा : हे शक्य नाही …
  …बंड्या : मग अजुन चार महीने थांबा … तुमची खात्रीच पटेल…

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad