गहू

४:१८ म.उ. Kedar Bhope 0 Comments

एक बाई दुस-या बाईला विचारते,
तुम्ही गहू कसा आणला?
२री:- पिशवीतून आणला.
१लि:- तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
२री:-चुलत भावाने आणला.....

(हू हू हू हू)

0 टिप्पणी(ण्या):