माश्या

४:३४ म.उ. Kedar Bhope 0 Comments

बायको : काय करत आहात ? नवरा : माश्या मारत आहे बायको : किती मारल्या ? नवरा : २ पुरुष आणि ३ स्त्री बायको : कसं कळलं ते ? नवरा : २ दारूच्या बाटलीवर बसल्या होत्या आणि ३ फोनवर !!!

0 टिप्पणी(ण्या):