सोनू

४:२० म.उ. Kedar Bhope 0 Comments

पहिली बाई(आपल्या छोट्या मुलाला शोधात असते..) : अहो ताई...सोनू दिसतोय का बघा ना जरा..?
.
.
.
.
....
दुसरी बाई : नाही ओ...आमच्या ईथे फ़क्त Sony दिसतेय टीव्ही वर ....

0 टिप्पणी(ण्या):