एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा: होय, वहिनी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत