Header Ads

 • Latest

  जानू

  प्रेमविवाह होऊन जवळपास ४० वर्ष झालेल्या एका वृद्ध जोडप्याने एकदा आपले पूर्वीचे दिवस पुन्हा एकदा जगायचे ठरवले, त्यासाठी त्यांनी तीच भेटण्याची वेळ आणि जागा ठरवली जिथे ते ४० वर्षांपूर्वी नेहमी भेटायचे .....♥....... प्रियकर हातात गुलाबाचे फुल व एक भेटवस्तू घेऊन त्या जागेवर पोचला, जवळ जवळ २ तास त्याने तिची तिथे वाट बघितली पण ती आलीच ...नाही शेवटी तो गोंधळून गेला, आणि घाबरला त्याला वाटले कि तिची तब्येत बिघडली असेल म्हणून काळजीने तो घरी गेला.............घरी जाऊन बघतो तर ती घरात नव्हती म्हणू त्याने तिला फोन केला

  प्रियकर :- हेलो अग कुठे आहेस तू ? आपले भेटायचे ठरले होते ना ? मी २ तास झाले तुझी वाट बघत होतो.

  प्रेयसी :- sorry जानू, पण काय करू, आईने सोडलेच नाही.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad