पोरीवर लक्ष्य

९:५७ म.उ. Kedar Bhope 0 Comments

मास्तर:- बोल मक्या बिरबल कोण होता ?

मक्या:- नाही माहित सर ?

मास्तर:- गधड्या अभ्यास केला असता तर माहित पडल असत. .......
...
मक्या:- सर तुम्हाला माहित आहे का? सचिन,रोहित आणि प्रथमेश कोण आहेत ते?

मास्तर:- मला नाही माहित ?

मक्या:- कस माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवला असत तर माहित पडल असत.....

0 टिप्पणी(ण्या):