हनिमून

१०:०२ म.उ. Kedar Bhope 1 Comments

 संता विलक्षण उत्साहाने बंताला म्हणाला,''यार बंते,मी हनिमूनचा निम्मा खर्च वाचवला. बायकोला एकटच घरी ठेवून हनिमूनला निघून गेलो.''
बंता त्याच्या दुप्पट उत्साहाने म्हणाला, ''यार संते, मी तर हनिमूनचा पूर्ण खर्च वाचवला. माझा एक मित्र अनायसे थंड हवेच्या ठिकाणी चाललाच होता त्याच्याचबरोबर पाठवून दिलं मी बायकोला...!''

1 टिप्पणी: