Header Ads

 • Latest

  आमेरिका पाकिस्तान संबध

  आमेरिका पाकिस्तान संबध:-

  झरदारी.........ओबामा ला कॉल करतो....
  झरदारी : आज सकाळी 10.00 वाजता वाइट हाउस जवळ जो बॉम्ब स्फोट झाला............हे ऐकून वाईट वाटल.
  आम्ही तुमच्या दुखा त सहभागी आहोत.
  ओबामा : या ठिकाणी बॉम्ब स्फोट झालेला नाही............कुणी सांगितला तुम्हाला?

  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  झरदारी : आत्ता किती वाजलेततिकडे?
  ओबामा : 7.00
  झरदारी : ठीक आहे......... थोड्या वेळाने कॉल करतो.................

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad