Header Ads

 • Latest

  प्रपोज

  प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
  १. नाही SSSSSSS
  २. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
  ३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
  ४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
  ... ५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
  ६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
  ७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
  ८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
  ९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
  १०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
  ११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
  १२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
  १३. सॉरी ....
  १४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
  १५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !! ]
  १६. होय,

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad