Header Ads

 • Latest

  गर्लफ्रेंड

  आपल्या गर्लफ्रेंड ला जास्त विदेशी खायची सवय लागलेली असेल आणि आपल्याला स्वतःचे पैसे वाचवायचे असतील तर त्यावरील एक मस्त उपाय 

  पोरगी:चल आपण मेकडोनल्ड मध्ये जाऊ 

  पोरगा :आधी स्पेलिंग सांग बघू 

  पोरगी:राहुदे सोड मग आपण KFC मध्ये जाऊ

  पोरगा: आधी त्याचा फुल फॉर्म सांग बघू

  मुलगी:ते सगळा जाऊदे आपण आपला वडापावच खाऊ!

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad