किस

१२:०७ म.पू. Kedar Bhope 0 Comments

प्रश्न-किस करताना कुठल्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो ???
.
.
.
.
.
उत्तर- हाताला
.
.
.
खोटं वाटत असेल तर १ किलो गाजर/बटाटे/सुके खोबरे घेऊन त्याचा किस काढून बघा 

0 टिप्पणी(ण्या):