चाँकलेट

११:१४ म.पू. Kedar Bhope 0 Comments

एक लहान मुलगी शाँपकिपर जवळ गेली
आणि बोलली -
मी जेव्हा मोठी होईल तर, तु माझ्याशी लग्न करशील का..?
.
शाँपकिपर हसला आणि बोलला -
हो करील की..
.
मुलगी बोलली -
तर काय आपल्या होणा-या बायकोला एक चाँकलेट पण नाही देणार का.

0 टिप्पणी(ण्या):