बोअर

११:१२ म.पू. Kedar Bhope 0 Comments

भारतात 40 टक्के लोक दूध पीत नाहीत.

लंडनमध्ये आतापर्यंत एकही जुळ जन्माला आलेलं नाही.

नेपाळमध्ये वाघ माणसासोबत झोपतात.
... ...
सापाला हवेत फेकलं, तर दहा मिनिटांपर्यंत तो उडू शकतो.

झेब्राला हृदय नसतं.

हत्तीच्या शेपटीवरील एका केसाने एकावेळी तीन मोबाइल battery चार्ज होऊ शकतात.
.
.
.
.
.
.
.
.
.

हे सगळे points चुकीचे आहेत. बोअर झालो, म्हणून टाइमपास kela..

बारकाईने वाचल्याबद्दल आभारी आहे 

0 टिप्पणी(ण्या):