मोबाईल मराठी

१०:५१ म.पू. Kedar Bhope 0 Comments

जर मोबाईल मराठी कंपन्यांनी बनवले असते तर त्यात असे TEMPLATES असते...
१. कुत्र्या फोन कर की
२. सिगरेट घेऊन ये रे
३. सामानासोबत आहे
४. जरा BALANCE TRANSFER कर रे
५. भावा कुठल्या तरी मुलीचा नंबर दे की
६. कुठ मेलायस रे
७. २ ३ सेंटी मेसेज पाठव रे, तुझी वहिनी नाराज आहे जरा
८. सोन्या, फोन नको करू मोबाईल आईकडे आहे
९. बाटल्या आहेत काय रे...?:D:D

0 टिप्पणी(ण्या):