Break up

३:२१ म.उ. Kedar Bhope 0 Comments

गम्प्या आणि झंप्या खूप दिवसांनी भेटतात ............

गम्प्या : काय रे झंप्या ....मी ऐकलं तुझं आणि त्या चिंगीचे Break up झाले म्हणे...

झंप्या : अरे हो ना....आणि तिने मला जळवायला.....तिच्या नव्या बॉयफ्रेंडचे आणि तिझे एकत्र असलेले फोटो मला पाठवले...
... ...
गम्प्या : च्या मारी ......मग तू काय रे केलंस ??? ..

झंप्या : तिची फुलटू वाट लावली.. मी तिचे ते फोटो तिच्या घरी पाठवून दिले..

0 टिप्पणी(ण्या):