Header Ads

  • Latest

    कीस

    गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
    या महिन्यात पगार ऐवजी १०० "कीस" ( kiss ) पाठवतोय.
    .
    .
    बायकोने उत्तर दिले "तुमचे १०० कीस मिळाले.
    हिशोब पाठवते...
    .
    .
    .
    दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
    .
    .
    चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
    .
    .
    भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
    .
    .
    घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
    .
    .
    तुम्ही काळजी करू नका
    अजून ३०-४० कीस बाकी आहेत,
    या महीन्याच भागून जाईल....... 

    1 टिप्पणी:

    1. एक प्रश्न. गण्याला साहेबाने १०० किसचा पगार एकदम कसा दिला असेल?

      उत्तर द्याहटवा

    Post Top Ad

    Post Bottom Ad