टोपी

११:२६ म.उ. Kedar Bhope 0 Comments


शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
झंप्या- कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते.....:

0 टिप्पणी(ण्या):