जय महाराष्ट्र !

१०:५७ म.उ. Kedar Bhope 0 Comments


भारतामध्ये पहिली एफ .वन रेस झाली(रा.वन शी काहीही संभंद नाही) त्यात सर्व ड्रायवर एफ.वन च्या गाड्या घेवून शर्यत करत होते पण
.
.
.
..
... .
.
.
.
.
रजनीकांत ने सर्वाना रोडरोलर ने ओवरटेक केले ..............तेव्हा पाठून आपला मक्या आला हातगाडी घेवून आणि रजनीला ओवरटेक केले आणि म्हणाला "तुझ्या मायला तुझ्या रजन्या शर्यतीच कळवलच नाहीस रे शिपुर्ड्या"
जय महाराष्ट्र !

0 टिप्पणी(ण्या):