ती..

५:०२ म.उ. Kedar Bhope 0 Comments

 तिला आवडतो पाऊस, मला आवडते पावसात भीजणारी ती.
तिला आवडते बोलायला, मला आवडते बोलताना ती.
मला आवडते ती, पण तीला आवडत नाही मी.
मग खड्यात गेला पाऊस, अन् खड्यात गेली ती..

0 टिप्पणी(ण्या):