"दुध वाला

५:०८ म.उ. Kedar Bhope 0 Comments


मोलू:अरे माझी बायको खुपच गंमती आहे....!!!

गोलू:कशी काय...???

मोलू:काल मी पाठीमागून येऊन तिचे डोळे बंद केले आणि विचारले
...
ओळख बरे मी कोण....???

तर ती कशी बोलते
.
.
.
.

"दुध वाला

0 टिप्पणी(ण्या):