देश

५:०६ म.उ. Kedar Bhope 0 Comments

 अमेरिका : आमची कुत्री फुटबॉल खेळतात.

जपान : आमचे मासे नृत्य करतात.

चीन : आमचे हत्ती सायकल चालवतात.

भारत: आमची गाढवं देश चालवतात.

0 टिप्पणी(ण्या):