एक रुपया द्या ना

५:०९ म.उ. Kedar Bhope 0 Comments

 भिकारी : ओ साहेब...एक रुपया द्या ना. दोन दिवसांपासून उपाशी आहे.

शामराव : अरे दोन दिवसांपासून उपाशी आहेस ना. मग एक रुपया घेऊन तरी काय करणार?
एक रु. थोडीच तुला पोटभर जेवण मिळेल !!!

भिकारी : अहो साहेब...वजन तरी करून बघता येईल ना किती घटलंय ते ?

0 टिप्पणी(ण्या):