नोकर

९:०९ म.उ. Kedar Bhope 0 Comments

एकदा एक नोकर त्याच्या साहेबाला --
नोकर : साहेब काय करताय ?
साहेब : दिसत नाही dinner करतोय ते
नोकर : पण साहेब dinner तर रात्रीच्या जेवणाला म्हणतात आता तर दुपार आहे
साहेब : अरे मुर्खा दिसत नाही तुला, रात्रीचे उरलेले खातोय ते...

0 टिप्पणी(ण्या):