महागाई

९:०१ म.पू. Kedar Bhope 0 Comments

मुंबई ते पुणे - १३० रु एस टी तिकीट 
स्वारगेट ते घर - ६० रु रिक्षा भाडे 
थेट चंद्रावर - ५५ रु ची क्वाटर पुरते 
रोज चंद्रावर जायचे असल्यास परलोकाचे रिजर्वेशन फ्री ...
निर्णय आपला महागाई शी लढायचे कि जीवनाशी हरायचे !!!

0 टिप्पणी(ण्या):