चेटकीण

९:०२ म.पू. Kedar Bhope 0 Comments

Frnds.........

एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिले उडी मारतो, पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.....

ते बघून पोरगा पाठीवरचं पॅरेशूट उघडतो आणि म्हणतो, साली चेटकीण मला माहित होत ही उडी नाही मारणार .............. . .

त्या दिवसापासून लोकं म्हणू लागले...... "

LADIES FIRST... :)

0 टिप्पणी(ण्या):