वटपौर्णिमा

६:०६ म.उ. Kedar Bhope 0 Comments

सासु - अगं सुनबाई उठ लवकर. आज वटपौर्णिमा वडाची पूजा नाही करायची का ?
सुन - मला जाम कंटाळा आलाय. घरीच करते पूजा .....
माझा लैपटॉप आणा बरं इकड़... 
डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचं झाड डॉट कॉम ..ऑनलाइन वडाची पूजा 
सुन ... माझे फेरे घालते ...1,2,3,4,5,6,7 ....
आता तुमचे 1,2,3,4,5,6,7 ...झाली एकदाची वडाची पूजा.
सासु - माझेग कशाला घातले फेरे .
तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की ग आता .
सुन - अय्या खरचं की ...
sorry हं ..
undo करते................

0 टिप्पणी(ण्या):