चिंगी

३:१३ म.उ. Kedar Bhope 0 Comments

एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्ड बरोबर बागेत
फिरत होती,

इतक्यात चिंगीचा नवरा आला..

... ... आणि त्याने
तिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवात केली..

चिंगी - मारा साल्याला, आपल्या बायकोला फिरवत
नाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..

(इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डला जोश आला आणि त्याने
तिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली)

चिंगी - मार साल्याला, स्वःता तर फिरवत नाही,

आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू
देत नाही..

0 टिप्पणी(ण्या):