रजनीकांत

२:२९ म.उ. Kedar Bhope 2 Comments

एकदा रजनीकांत गणपती मध्ये ढोल वाजवत होता.....
थोड्या वेळाने पृथ्वी जवळच्या आकाशगंगे मधून एक परग्रह वासी आपल्या उडत्या तबकडी वरून आला व रजनीकांत ना नमस्कार करून म्हणाला....
.
.
.
... .
.
.
.
.
.
"भाऊ... माझ्या मुलाची बोर्डाची परीक्षा आहे...जरा हळू वाजवाल का?

२ टिप्पण्या: