आईचे काही मजेशीर.. dialouge ..

३:०१ म.उ. Kedar Bhope 0 Comments

आपण दररोज आईची थोडी का होईना बोलणी खातो..
अशेच आईचे काही मजेशीर.. dialouge ..

उदा :

***मुलांसाठी***
१) पैसा रहात नाही जरा ह्या पोराच्या हातात, दोन पैसे मिळाले तर चालला लगेच पिक्चर ला .
२) कुठे गेलता .....चकाट्या पिटायला???
3) कार्ट काय दिवटे लावणार आहे देव जाणो

***मुलींसाठी ***
१) बापाच्या लाडाने वाया गेली हि पोर...............
२) आग लाव त्या मोबाईल ला अन् गप् झोप आता..

असे काही आईचे मजेशीर dialouge.. आपल्यास माहिती असतील तर Comment मध्ये जरूर सांगा

0 टिप्पणी(ण्या):