स्थळ

५:४० म.उ. Kedar Bhope 0 Comments

मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे.
मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय.
.
.
.
.
.
.
मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे,
तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला

0 टिप्पणी(ण्या):