लेक्चर

५:३६ म.उ. Kedar Bhope 0 Comments

लेक्चर सुरु असत.....
अचानक एक मुलगा क्लासरूम च्या बाहेर पडतो...
टीचर (चिडून) :- काय रे.... हा न विचारता कुठे गेला ???
त्याचा मित्र :- काही नाही तुम्ही शिकवा....
त्याला झोपेत चालायची सवय आहे....:D:D :D

0 टिप्पणी(ण्या):