Header Ads

 • Latest

  लाईफ पार्टनर

  मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??
  मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
  मुलगा :- बर....
  मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
  मुलगा :- बर.....
  मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी....
  मुलगा :- बर...
  मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील, भाऊ,बहिण नसावा....
  मुलगा :- अजून काही म्याडम...
  मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
  मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे... :p

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad