प्यार किया तो डरना क्या'

५:३३ म.उ. Kedar Bhope 0 Comments

मुलगाः -उद्यापासून मी तुझ्या गल्लीत भेटणार नाहि
मुलगीः -का ?
मुलगाः -तुझ्या गल्लीतली मुल खुप खोडकर आहेत.
मुलगीः -का ? काय झालं ?
मुलगाः -कुत्र्याला माझ्या पाठीमागे लावून म्हणतात, ' प्यार किया तो डरना क्या'

0 टिप्पणी(ण्या):