गरम

२:५५ म.उ. Kedar Bhope 0 Comments

वकिलः तु पोलिसाच्या पॅँटच्या खिशालाआग का लावलीस?
.
.
.
.
चोरः साहेब, इन्स्पेक्टर मला म्हणाले लफडा इथेच दाबायचा असेल तर आधी खिसा गरम करा....
मग काय लावली माचिस...

0 टिप्पणी(ण्या):